
Upcoming Events
Diwali


नमस्कार मंडळी,
को मराठी तर्फे दीपोत्सव २०२५ — चला एकत्र साजरी करूया उजळलेली दिवाळी!
या वर्षीचा आपला स्नेहमेळावा असेल रंग, संगीत, भरपूर गप्पा-टप्पा आणि हास्याने भरलेला — आणि सुरुवात एका खास ऑनलाइन स्पर्धेपासून!
Diwali Decoration स्पर्धा स्थानिक कार्यक्रमात किल्ले, रांगोळी किंवा सजावट करण्याची अडचण असते, पण आजच्या डिजिटल युगात आपण हे ऑनलाइन करून दाखवूया! आपल्या घरच्या दिवाळी सजावटीचे फोटो आम्हाला president@comarathi.org वर पाठवा. स्पर्धेत विजेत्यांची सर्जनशीलता आणि डिझाइन्स COMarathiच्या सर्व सोशल मीडिया चॅनेलवर प्रदर्शित केल्या जातील.
कार्यक्रमाची खास आकर्षणे:
लहान मुलं आणि मोठ्यांसाठी फँसी ड्रेस स्पर्धा
डान्स परफॉर्मन्सेस – आपल्याच COMarathi कलाकारांकडून
संगीत, खेळ आणि धमाल मनोरंजन
स्वादिष्ट जेवणासह गप्पा, आठवणींचा मेळावा आणि फराळसुद्धा!
To participate: https://bit.ly/CMMdiwali2025participate
आपण सर्वांनी एकत्र येऊन हा प्रकाशाचा उत्सव साजरा करूया. आपल्या परिवारासह, मित्रांसह नक्की या.
Date: November 9, 2025
Time: 3pm to 7pm
Venue: Englewood High School, 3800 S Logan St, Englewood, CO 80113
तर मग अजिबात उशीर करू नका, लगेच RSVP करा आणि या रंगीबेरंगी, धमाल दिवाळी साजरीसाठी तयार राहा!
RSVP Link = https://bit.ly/CMMdiwali2025
भेटूया रविवारी, ९ नोव्हेंबरला
Thank you.
~COMarathi Committee


