top of page

Upcoming Events
"केवळ एक कार्यक्रम नव्हे, तर अभिनयाचा एक प्रवास!"
दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जादू आपण या व्हिडिओमध्ये अनुभवू शकता. 'चिमणराव ते दशावतार' हा कार्यक्रम केवळ एक सादरीकरण नसून, त्यांच्या अनेक दशकांच्या कारकिर्दीचा एक अविस्मरणीय आढावा आहे.
आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी मोठी दाद असेल!!
तिकिटांसाठी येथे क्लिक करा:
https://www.tugoz.com/events/comarathi/chimanrao-dashavatar

bottom of page


